Zoom Image

सृष्टिविज्ञान गाथा - (सामाजिक | संकीर्ण) भाग-२
Srushtivdnyan Gatha Samajik Sankirn Bhag 2

Language मराठी
Author श्री राम गीत
Publication राजहंस प्रकाशन
Category विज्ञान
Age Group All
Book Highlights NA
ISBN Number 978-81-7434-925-5
No Of Pages 112
Summery मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक 
Translator NA
Weight 180 Gm

120


Customer Also Bought


Customer Reviews ( 0 )