Zoom Image

स्वप्नचौर्य
Swapnhowrya

Language मराठी
Author निरंजन घाटे
Publication मेहता पब्लिशिंग हाऊस
Category विज्ञान
Age Group All
Book Highlights NA
ISBN Number 97881849-81339
No Of Pages 136
Summery विज्ञानकथा ही मानवाला भविष्यकाळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं समाजावर आणि मानवी व्यक्तीगत जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतील याची पूर्व कल्पना देते. आगामी चित्रपटातील काही दृश्यं दाखवून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना जाणीव करून देणाया ‘ट्रेलर’चाच हा एक प्रकार असतो. त्याच बरोबर विज्ञानकथा काही प्रमाणात आजच्या जीवनावरही भाष्य करीत असते. या सर्व बाबींची चुणूक ‘स्वप्नचौर्य’ मधे वाचकास वाचायला मिळेल.
Translator NA
Weight 180 Gm

120


Customer Also Bought


Customer Reviews ( 0 )