Zoom Image

चिकन सूप फॉर द वुमन्स सॊल भाग ३
A SECOND CHICKEN SOUP FOR THE WOMENS SOUL

Language मराठी
Author जॅक कॅनफ़िल्ड
Publication मेहता पब्लिशिंग हाऊस
Category पाककृती
Book Highlights NA
ISBN Number 9788180000000
No Of Pages 208
Summery प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कन्या, पत्नी, माता व आजी होण्याचे टप्पे येत असतात. त्याचप्रमाणे बहीण, मावशी, आत्या, मैत्रीण, शेजारीण व व्यावसायिक सहकारी ही देखील तिची विविध रूपं असतात. हे प्रत्येक नातं निभावताना, सांभाळताना तिच्या प्रेमाची, त्यागाची व सहनशीलतेची कसोटी लागत असते. जगभरातील बेस्ट सेलर्सच्या यादीतील ’चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकांच्या मालिकेमधील ’चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’च्या पहिल्या भागाप्रमाणेच या दुसर्या भागातही, स्त्रीची विविध रूप दाखवणार्या, तिच्या मनोव्यापाराचं रेखाटन करणार्या हृदयस्पर्शी कथांचा ठेवा आहे. या कथा वाचून प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबीयांनाही स्फूर्ती व आनंद मिळेल यात तिळमात्र शंका नाही. सामान्य व असामान्य स्त्रियांच्या आयुष्यातील जिवंत अनुभवांच्या या सर्व सत्यकथा तमाम स्त्रीवर्गाच्या मनास नक्कीच भावतील.
Translator Usha Mahajan
Weight 258 Gm

195


Customer Also Bought


Customer Reviews ( 0 )