Zoom Image

चमत्कार पंचकर्माचा
Chmtkar Panchkarmacha

Language मराठी
Author डॉ.श्री बालाजी तांबे
Publication Santulan
Category आरोग्य
Age Group All
Book Highlights NA
ISBN Number NA
No Of Pages 219
Summery औषधांच्या परिणामकारक उपयोगासाठी शरिरशुद्धी आवश्यक आहे. शरिरशुद्धी झालेली नसल्यास रोग्याला सर्वप्रकारची उत्तम औषधे दिल्यानंतरही पाहिजे तसा गुण येत नाही . पंचकर्मामुळे शरिरशुद्धी करून अवघडातून अवघड रोग आटोक्यात आणणे सोपे होऊ शकते. पंचकर्म म्हणजे पाच कर्मे. यात विरेचन, वमन, बस्ती, रक्तमोक्षण व नस्य अशी पाच कर्मे मोजण्याची पद्धत आहे. कफदोषाची शुद्धी वमनाने; पित्तदोषाची शुद्धी विरेचनाने; वातदोषाची शुद्धी बस्तीने; रक्तशुद्धीसाठी रक्तमोक्षण केले जाते. पंचकर्म हा विषय आयुर्वेदात विस्तृतपणे समजावला आहे. त्यातून सध्याच्या काळाला अनुरूप व्यस्त जिवनशैलीतून काढता येणाऱ्या वेळात पंचकर्म कसे करता येईल याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
Translator NA
Weight 250 Gm

250


Customer Also Bought


Customer Reviews ( 0 )